Pune Crime News: सायबर चोरट्यांच्या रडारवर पुणेकर! आठ महिन्यात लुटली तब्बल इतकी कोटी रक्कम

0
17
Pune Crime News: सायबर चोरट्यांच्या रडारवर पुणेकर! आठ महिन्यात लुटली तब्बल इतकी कोटी रक्कम

पुण्यात गेल्या आठ महिन्यात मनी ट्रान्स्फरचे ५६ गुन्हे, केवायसी अपडेटचे ४२, क्रिप्टोकरन्सीचे ५८, इन्शुरन्स फसवणूकीचे १०, जॉब फसवणूकीचे ३१, शेअर मार्केट फ्रॉडचे २७, लोन फ्रॉडचे २९. ऑनलाईन सेल आणि परचेस फ्रॉडचे ६२, फेक प्रोफाईलचे ८५, फेसबुक हॅकिंगचे ३४, सेक्सटॉर्शनचे ३५ गुन्हे दाखल झाले आहेत.

Source link