
या साठी अॅक्सिस बँकचे तेव्हाचे अधिकारी व डीएसए एजन्सीचे अधिकारी आणि बँकेच्या , कर्मचारी देखील त्याने संगनमत केले होते. या सर्वांच्या बळावर तब्बल त्याने १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज घेत वडिलांची फसवणूक केली. हे कर्ज घेतल्यानंतर तपन शहा हा फरार झाला. मुलगा पळून गेल्यानंतर या सर्व प्रकाराची माहिती फिर्यादींना समजली. त्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे पुढील तपास करत आहेत.





