सध्या सण आणि उत्सव सुरू आहेत. यामुळे दुग्ध जन्य पदार्थाला मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्या टोळी सक्रिय झाल्या आहे. यामुळे असे पदार्थ घेतांना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.