
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला ३ जुलै रोजी इनलॅक्स अँड बुधराणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ९ जुलै रोजी त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते.त्यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि फुफ्फुसे ग्रीन कॉरिडॉरद्वारे काढून नोंदणीकृत प्राप्तकर्त्यांसाठी प्रत्यारोपणासाठी नेण्यात आली, अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती, पुणे च्या प्रत्यारोपण समन्वयक आरती गोखले यांनी दिली.







