Pune ATS News : दहशतवाद्यांनी वापरलेल्या कारमध्ये सापडली जिवंत काडतुसं; कार मालकाची एटीएस करणार चौकशी

0
16
Pune ATS News : दहशतवाद्यांनी वापरलेल्या कारमध्ये सापडली जिवंत काडतुसं; कार मालकाची एटीएस करणार चौकशी


आरोपीचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर हे चारही जण एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्या जवळ असलेल्या सीमकार्ड वरुन याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, त्यांचे शैक्षणिक कागद पत्रे मिळाली आहे. त्यांच्याकडे मिळालेली स्फोटके रासायनिक पावडर तसेच इतर साहित्य बघता हे सर्व बॉम्ब तयार निपुण होते. त्यांनी घरीच याची तयारी केली होती, असे तपासात उघडकीस आले आहे. जगभरात गुन्हे करण्यासाठी ज्या काही पद्धती वापरल्या गेल्या आहेत, या सर्वांचा अभ्यास करून ते भारतात दहशतवादी कारवाया करणार होते, असे देखील तपासात निष्पन्न झाले आहे.



Source link