Pune Accident : पुण्यात रामटेकडी पुलाजवळ एसटीचा ब्रेक फेल; चार ते पाच वाहनांना उडवले, काही नागरीक जखमी

0
21
Pune Accident : पुण्यात रामटेकडी पुलाजवळ एसटीचा ब्रेक फेल; चार ते पाच वाहनांना उडवले, काही नागरीक जखमी

हा प्रकार कळताच गाडीतील सर्व प्रवासी जिवाच्या आकांताने घाबरले. त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. दारम्या, याची वेळी ब्रेक ने लागल्याने बस ने रामटेकडी पुलावरील चार ते पाच वाहनांना धडक दिली. यात काही कारचा चक्काचूर झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तर चार ते पाच नागरीक जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Source link