Pune Accident: पुण्यातील बोपोडीत भीषण अपघात, एसटी बसची दुचाकी आणि कारला धडक, २ जण गंभीर जखमी

0
16
Pune Accident: पुण्यातील बोपोडीत भीषण अपघात, एसटी बसची दुचाकी आणि कारला धडक, २ जण गंभीर जखमी

Pune Bopodi Accident: पुण्यातील बोपोडी येथे एसटी बसने दुचाकी आणि कारला भीषण धडक दिली. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

Source link