Pune Student Dies by Fall In Building: चिंचवड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मित्रांसोबत खेळत असताना ही घटना घडली; याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.