
Ias puja khedkar : पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पूजा खेडकर प्रकरणाचा पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. त्याचबरोबर मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LSBNAA)ने खेडकर बाबतच्या विविध आरोपांवरून राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे.





