PSPCL Recruitment: पीएसपीसीएल येथे कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरती; ९ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू

0
14
PSPCL Recruitment: पीएसपीसीएल येथे कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरती; ९ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू

अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, “पीएसपीसीएल जाहिरात क्र. सीआरए-३०३/२४ येथे जेई/इलेक्ट्रिकल, जेई/सब-स्टेशन आणि जेई/सिव्हिल पदांच्या एकूण ५४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.  येत्या ०९ फेब्रुवारी २०२४ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ मार्च २०२४ आहे.

Source link