Pruthviraj Chavan Exclusive : साताऱ्यात शरद पवार जो उमेदवार देतील तो मान्य : पृथ्वीराज चव्हाण

0
16

Pruthviraj Chavan Exclusive : साताऱ्यात शरद पवार जो उमेदवार देतील तो मान्य : पृथ्वीराज चव्हाण
मविआच्या जागावाटपात सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालीय. ते जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही ताकदीने उभं राहणार, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. शरद पवार जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला

Source link