Premachi Gost 13th Oct: तुम्हाला मुलगी नाही म्हणून माझ्या मुलीला जवळ करता; सागरमुळे मुक्ता गेली दुखावली

0
17
Premachi Gost 13th Oct: तुम्हाला मुलगी नाही म्हणून माझ्या मुलीला जवळ करता; सागरमुळे मुक्ता गेली दुखावली


त्यावर मुक्ता उत्तर देत म्हणते की, ‘एक मिनिट मी नाही सांगितलं आणि ही कुठली पद्धत आहे बोलण्याची. अहो तुमची मुलगी या इथल्या अंधाऱ्या खोलीत अडकली होती. एकटी होती इथे. कसं निभावलं असेल तिने. काही झालं असतं म्हणजे. रागाच्या आणि इगोच्या पट्ट्या डोळ्यावरुन काढल्यात ना तर तुमची मुलगी घाबरली आहे हे दिसेल तुम्हाला. बघा जरा एकदा तिच्याकडे. ती तिच्या आईला सोधत आली होती इथे. जेव्हा तिचे बाबा तिला वेळ देत नाहीत, तिच्यावर प्रेम करत नाहीत, बाबा असल्यासारखे वागतच नाहीत. ती तिच्या आई-वडिलांच्या प्रेमासाठी आसूसली आहे हे लक्षात नाही का येत तुमच्या? बाबा असल्यासारखे वागा तिच्याशी. आज जर ती तिच्या आईकडे धावत गेली ना तिला कारणीभूत तुम्ही आहात.’



Source link