Premachi Goshta: सागरसाठी मुक्ताने केला मेकओवर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत रोमँटिक वळण

0
28
Premachi Goshta: सागरसाठी मुक्ताने केला मेकओवर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत रोमँटिक वळण

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. एकीकडे सावनी हर्षवर्धनच्या मागे लग्नासाठी हात धुवून लागली आहे. दुसरीकडे हर्षवर्धनला हे लग्न करायचे नसते त्याला मिहिका आवडू लागली आहे. तिसरीकडे मुक्ता आणि सागरमध्ये जवळीक निर्माण होत आहे. त्यामुळे मालिकेचा आजचा भाग अतिशय रंजक वळणावर पोहोचला आहे. मुक्ताने सागरसाठी मेकओवर केला आहे.

Source link