Premachi Goshta: सागरला झाली अटक, स्वातीला झाला पश्चाताप! ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत रंजक वळण

0
20
Premachi Goshta: सागरला झाली अटक, स्वातीला झाला पश्चाताप! ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत रंजक वळण

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी आणि हर्षवर्धन हे सागर-मुक्ताच्या मागे हात धुवून लागले आहेत. ते सतत काही ना काही नवे डाव आखताना दिसत आहेत. आता तर त्यांनी असा काही डाव आखला आहे की सागरला थेट तुरुंगात जावे लागणार आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

Source link