Premachi Goshta: सईवर हात उचलताच मुक्ताने सावनीला सुनावले, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय होणार?

0
25
Premachi Goshta: सईवर हात उचलताच मुक्ताने सावनीला सुनावले, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय होणार?


‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सावनीच्या मेहंदी कार्यक्रमाने होते. सावनीच्या मेहंदी कार्यक्रमाचे आयोजन हे मुक्ताचा घरी केलेले असते. सावनी हर्षवर्धनला तिची मेहंदी दाखवत असते. तेवढ्यात सईचा धक्का तिला लागतो आणि सगळी मेहंदी हर्षवर्धनच्या कपड्यांना लागते. हर्षवर्धन प्रचंड चिडतो. कुणी माझे स्वागत करायला इथे नाही, कुणी या मुलांना सांभाळायला नाही, काय चालय हे? असे बोलून तो तेथून निघून जातो.
वाचा : अशोक सराफ यांचा अनोखा लूक, ‘लाईफलाईन’ सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित



Source link