Premachi Goshta: आदित्यचे सत्य कळताच सागरने उचलला हात, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज घडणार?

0
18
Premachi Goshta: आदित्यचे सत्य कळताच सागरने उचलला हात, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज घडणार?


‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तिचा स्वभाव, तिचे वागणे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेत मुक्ता ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली आहे. मुक्ता एक डेंटिस्ट आहे. तिने सईसाठी सागर कोळीशी लग्न केले आहे. पण आता सागर आणि मुक्तामध्ये जवळीक निर्माण झाली आहे. पण सागरची पूर्वपत्नी सावनी ही सतत त्यांच्या संसारात डोके घालत असते.



Source link