Premachi Goshta: आई या पवित्र नात्यावर कलंक आहेस तू प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताने सावनीला सुनावले

0
1
Premachi Goshta: आई या पवित्र नात्यावर कलंक आहेस तू प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताने सावनीला सुनावले


‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सावनी शांत बसायचे नाव घेत नाही. स्वत: कडे पैस नाहीत, राहायला घर नाही तरी ही तिचा माज कमी व्हायचे नाव घेत नाही. ती सतत मुक्ता आणि सागरला टोमणे मारताना दिसते. इतकच काय तर ती मुक्ताची जागा घेण्याचा देखील प्रयत्न करत आहे. आता मुक्ता सावनीवर प्रचंड चिडली आहे. तिने थेट सावनीला तू आई या पवित्र नात्यावर कलंक आहे असे म्हटले आहे. आता नेमकं असे काय झाले? चला जाणून घेऊया…



Source link