
दुसरीकडे मुक्ताचा घरी तिची मोठी बहिण आणि तिचा मुलगा आलेला असतो. मुक्ता त्यांच्यासोबत मजा मस्ती करताना दिसते. दरम्यान, मुक्ताची बहिण तिला नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न विचारते. त्यावर उत्तर देत मुक्ता म्हणते की, ‘मला सईची काळजी वाटते. तिचा बाबा तिला वेळ देत नव्हता म्हणून मी तिला तिच्या आईकडे सोपावले. पण आता मला असे वाटत आहे की सईचे नुकसान तर करत नाही ना.’






