Premachi goshta 17th Oct: मुक्ताचे सत्य समोर येताच काय करणार सागर कोळी?

0
23
Premachi goshta 17th Oct: मुक्ताचे सत्य समोर येताच काय करणार सागर कोळी?


‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात मुक्ता सईला घरी पोहोचले. ती कोळी कुटुंबीयांकडे सईला सोपावते. ते डॉक्टरांना बोलावतात. तेव्हा डॉक्टर मुक्तामुळे तुमच्या मुलीचा जीव वाचवला असे सांगतात. तेव्हा सागरला धक्काच बसतो. तिकडे मुक्ता आई-वडिलांना सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात जाते. तिचा पोलिसांसोबत वाद होतो. कसंबसं स्वत:ला शांत करुन मुक्ता त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे सागरचे वडील ही तक्रार मागे घ्यायला सांगतात. आता सागर मुक्ताची माफी मागणार का? मुक्ता या सगळ्यात कोणता निर्णय घेणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link