Premachi Goshta: मुक्ताच्या आयुष्यात नव्या मुलाची एण्ट्री?

0
18
Premachi Goshta: मुक्ताच्या आयुष्यात नव्या मुलाची एण्ट्री?

Premachi Goshta Serial Update: मुक्ता आणि सागरचे भांडण सुरु असताना अचानक एका मुलाची एण्ट्री होते. आता तो मुलगा मुक्ताशी लग्न करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Source link