
‘ऍक्ट प्लॅनेट टीम’ अंतर्गत हे गाणं असून या गाण्यात अभिनेता अनुराग बेंदले आणि अभिनेत्री वैशाली पाटेकर ही जोडी पाहायला मिळतेय. ‘व्हीपी प्रॉडक्शन’, ‘ऍक्ट प्लॅनेट प्रॉडक्शन’ आणि वैशाली पाटेकर निर्मित आणि उज्वला देशपांडे आणि गीता जेटी प्रस्तुत ‘ऍक्ट प्लॅनेट अंतर्गत’ ‘प्रेमाचा रंग’ हे रोमँटिक गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.








