pratibha tai patil : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना रुग्णालयात केले दाखल; पुण्यात उपचार सुरू

0
18
pratibha tai patil : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना रुग्णालयात केले दाखल; पुण्यात उपचार सुरू

प्रतिभा पाटील यांनी २००७ ते २०१२ या काळात देशाचे राष्ट्रपतीपद भूषवले. त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यकाळात अनेक खाती देखील सांभाळली आहेत. प्रतिभा पाटील या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात सदस्य म्हणून देखील निवडून गेल्या आहेत. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा देखील राहिला आहेत.

Source link