
Prashant Kishor on PM Modi : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमताचा दावा भाजपाकडून केला जात आहे. काही राजकीय विश्लेषकांकडून जागा कमी झाल्या तरी भाजपाचं सरकार येईल असं म्हटलं जात आहे. तर काहींच्या मते या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून भाजपाला धोबीपछाड दिली जाऊ शकते. मात्र, अनेक चर्चांमधून एक समान प्रश्न विचारला जातो तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपाकडे कोणता पर्याय आहे?
‘मोदी नाही तर कोण?










