Prasad Oak: आनंद दिघेंमुळे माझं आयुष्यचं बदललं! ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट’ ठरल्यावर प्रसाद ओकने व्यक्त केल्या भावना!

0
114
Prasad Oak: आनंद दिघेंमुळे माझं आयुष्यचं बदललं! ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट’ ठरल्यावर प्रसाद ओकने व्यक्त केल्या भावना!

प्रसाद ओक म्हणाला, ही भूमिका जेव्हा मला ऑफर करण्यात आली तेव्हा मला स्वतःलाही या भूमिकेचा डोलारा मी पेलू शकेन की, नाही याबाबत साशंकता होती. आनंद दिघे यांचा जीवनपटाचा आलेख फार मोठा आहे. त्यांचे बारकावे अभिनयातून साकार करण्यासाठी माझ्यातला अभिनेता अजून कसदार झाला याचा मला विशेष आनंद आहे. आनंद दिघे यांच्या सहवासातील अनेक व्यक्तींनी जेव्हा मला दिघे साहेबांच्या लूकमध्ये पाहिलं तेव्हा त्यांनाही क्षणभर आपल्यासमोर आनंद दिघे साहेबच उभे आहेत असं वाटलं, यातच या व्यक्तिरेखेसाठी केलेल्या लूकचं सार्थक आहे.

Source link