Praniti Shinde : सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न; भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

0
18
Praniti Shinde :  सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न; भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

या घटनेवर प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?

“मी गेल्या अनेक दिवसांपासून सोलापुरातील नागरिकांशी संवाद साधत आहे. परंतु, गुरुवारी सरकोली गावात गेले असता काही लोकांनी माझ्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही गावात मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी आहे. मराठा समाजाने पुकारलेल्या गावाबंदीला समर्थन आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे. परंतु, भाजपची लोक या आंदोलनाचा गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे”, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Source link