Prajakta Mali: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी! म्हणाली ‘यंदाच्या वर्षी..’

0
9
Prajakta Mali: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी! म्हणाली ‘यंदाच्या वर्षी..’

Prajakta Mali Makes Special Announcement: प्राजक्ता माळीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी देखील तिचे चाहते खूप आतुर असतात. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्राजक्ता माळी हिने खास गुडन्यूज दिली आहे.

Source link