Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनPrajakta Mali: 'ही' अभिनेत्री पडली प्राजक्ता माळीच्या प्रेमात

Prajakta Mali: ‘ही’ अभिनेत्री पडली प्राजक्ता माळीच्या प्रेमात

Prajakta Mali: ‘ही’ अभिनेत्री पडली प्राजक्ता माळीच्या प्रेमात

[ad_1]

प्राजक्ता माळी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना आहे. याबरोबरीनेच ती एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही नावारूपास येत आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे प्राजक्ताचे फॅन फॉलोविंग प्रचंड संख्येने आहेत. असंख्य मुलांची ती ड्रीमगर्ल आहे. त्याच जोडीने अनेक मुलींनाही ती आवडते. परंतु आता एक अशी गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीची प्राजक्ता लेडी क्रश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments