prafull patel : प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केला त्यांच्या संपत्तीचा आकडा; तब्बल इतकी कोटी संपत्ती

0
1
prafull patel : प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केला त्यांच्या संपत्तीचा आकडा; तब्बल इतकी कोटी संपत्ती



praful patel news : राज्यसभेच्या सर्व सहा जागांसाठी गुरुवारी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सर्वाधिक राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल पटेल सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत.



Source link