
Pradeep Sarkar died: बॉलिवूड चित्रपट ‘परिणिता’चे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन झाले आहे. आज सकाळी, २४ मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रदीप यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.