Porsche crash : रक्ताचे नमुने बदलण्याचा डॉक्टर व आरोपीच्या वडिलाचा खेळ पोलिसांनी कसा उलटवला?

0
15
Porsche crash : रक्ताचे नमुने बदलण्याचा डॉक्टर व आरोपीच्या वडिलाचा खेळ पोलिसांनी कसा उलटवला?

Pune Porsche crash : आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी ससूनचे डॉ. अजय तावरे यांना अनेकदा फोन करून रक्ताचे नमुने बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी त्यांना मोठं आमिष दाखवलं होतं. मात्र पोलिसांनी या कृत्याचा पर्दाफाश केला आहे.

Source link