Porsche Accident : ‘मिली बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल’, बिल्डरपुत्राच्या रॅप साँगबाबत नवी माहिती आली समोर

0
17
Porsche Accident : ‘मिली बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल’,  बिल्डरपुत्राच्या रॅप साँगबाबत नवी माहिती आली समोर

Porsche Car Accident : दोन जणांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन आरोपीने रॅप साँग तयार करत शिवीगाळ केली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा माज व मुजोरी येते कुठून, असा संतप्त सवाल केला जात आहे.

Source link