Porsche Car Accident : दोन जणांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन आरोपीने रॅप साँग तयार करत शिवीगाळ केली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा माज व मुजोरी येते कुठून, असा संतप्त सवाल केला जात आहे.