
वर्ल्डकप वेळी पूनम आली चर्चेत
पूनम पांडे ही अतिशय लोकप्रिय मॉडेल होती. २०११मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डकप फायनलच्या वेळी पूनम पांडे खरी चर्चेत आली. यावेळी तिने व्हिडीओ शेअर करत ‘जर भारत वर्ल्ड कप जिंकला तर सर्वांसमोर कपडे काढेन’ असे म्हटल्यामुळे रंगल्या होत्या. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले होते.








