Pooja Bhatt : मेट्रोमध्ये तरुणाई देत होती ‘जय श्रीराम’चे नारे! व्हायरल व्हिडीओ पाहून भडकली पूजा भट्ट; म्हणाली…

0
18
Pooja Bhatt : मेट्रोमध्ये तरुणाई देत होती ‘जय श्रीराम’चे नारे! व्हायरल व्हिडीओ पाहून भडकली पूजा भट्ट; म्हणाली…


Pooja Bhatt Reaction On Viral Video:  गेले काही दिवस मुंबईसह देशातील विविध भागांमध्ये गरब्याचा जल्लोष पाहायला मिळत होता. सगळीकडे गाण्यांच्या धूनवर तरुणाई थिरकताना दिसली. अगदी सगळ्या ठिकाणी तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला. असाच जल्लोष मेट्रोमध्ये देखील पाहायला मिळाला. मात्र, हीच गोष्ट पूजा भट्टला रुचलेली नाही. मुंबई मेट्रोमध्ये तरुणाईला गरब्याची गाणी आणि जय श्रीरामच्या घोषणा देताना पाहून पूजा भट्ट संतापली आहे. तिने एक व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, ‘या अशा गोष्टी सार्वजनिक ठिकाणी घडू नयेत.’



Source link