Ponniyin Selvan 2: ‘पोन्नियीन सेलवन २’साठी ऐश्वर्या रायने किती मानधन घेतलेले? जाणून घ्या

0
13
Ponniyin Selvan 2: ‘पोन्नियीन सेलवन २’साठी ऐश्वर्या रायने किती मानधन घेतलेले? जाणून घ्या

तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट ‘पोन्नियीन सेल्वन २’ सध्या चर्चेत आहे. तमिळ सुपरस्टार चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा कृष्णन आणि जयराम रवी स्टारर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सुरू आहे. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आता या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेते हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

Source link