PM Surya Ghar | पीएम सूर्य घर योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरुवात, एक कोटी घरांना मिळणार 300 युनिट मोफत वीज! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
6
PM Surya Ghar | पीएम सूर्य घर योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरुवात, एक कोटी घरांना मिळणार 300 युनिट मोफत वीज! | Navarashtra (नवराष्ट्र)


पीएम सूर्य घर योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरुवात, एक कोटी घरांना मिळणार 300 युनिट मोफत वीज!

मोफत वीज योजनेसाठी 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून 1 कोटी घरांना प्रकाश देण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. ही वीज दर महिन्याला मोफत मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील एक कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज (Free electricity) देण्याची योजना सुरू केली आहे. ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’ अंतर्गत, एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा सेटअप बसविण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल. या प्रकल्पात 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार आहे.

हे सुद्धा वाचा

75 हजार कोटी रुपयांची होणार गुंतवणूक

पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेसाठी 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून 1 कोटी घरांना प्रकाश देण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. ही वीज दर महिन्याला मोफत मिळणार आहे.






Source link