PM Narendra Modi | लोकांना खिचडी गठबंधन सरकार नको; I,N.D.I.A आघाडीवर पंतप्रधान मोदींचा हल्ला; लोकसभा 2024 च्या निवडणुकीबाबत केला मोठा दावा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
PM Narendra Modi  | लोकांना खिचडी गठबंधन सरकार नको; I,N.D.I.A आघाडीवर पंतप्रधान मोदींचा हल्ला; लोकसभा 2024 च्या निवडणुकीबाबत केला मोठा दावा | Navarashtra (नवराष्ट्र)

लोकांना खिचडी गठबंधन सरकार नको; I,N.D.I.A आघाडीवर पंतप्रधान मोदींचा हल्ला; लोकसभा 2024 च्या निवडणुकीबाबत केला मोठा दावा

PM Modi : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरून पंतप्रधान मोदी यांनी मोठा दावा करीत भाजपच सत्तेत येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. लोकांना आता खिचडी सरकार नको आहे, त्यांना एक मजबूत सरकार हवे आहे त्यामुळे लोक त्यांच्यासोबत आहेत.

PM Modi : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी आघाडी भारतावर निशाणा साधत लोकांना आघाडीचे सरकार नको असल्याचे सांगितले.

Source link