
PM Modi : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरून पंतप्रधान मोदी यांनी मोठा दावा करीत भाजपच सत्तेत येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. लोकांना आता खिचडी सरकार नको आहे, त्यांना एक मजबूत सरकार हवे आहे त्यामुळे लोक त्यांच्यासोबत आहेत.
PM Modi : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी आघाडी भारतावर निशाणा साधत लोकांना आघाडीचे सरकार नको असल्याचे सांगितले.
“Our country doesn’t need a mili-juli sarkar”: PM Modi takes dig at INDIA bloc ahead of 2024 Lok Sabha polls
Read @ANI Story | https://t.co/Sqlm7qr2P6#PMModi #INDIAAlliance #LokSabhaElections2024 pic.twitter.com/GYkFIMEhZ0
— ANI Digital (@ani_digital) December 29, 2023










