PM Narendra Modi | ‘आम्ही त्यांच्या शिव्याही खाऊ आणि देशसेवाही करू’; नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसवर टीकास्त्र | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
PM Narendra Modi | ‘आम्ही त्यांच्या शिव्याही खाऊ आणि देशसेवाही करू’; नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसवर टीकास्त्र | Navarashtra (नवराष्ट्र)


‘आम्ही त्यांच्या शिव्याही खाऊ आणि देशसेवाही करू’; नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

आज नरेंद्र मोदी यांचा मध्यप्रदेशमध्ये दौरा आहे. मुरैना येथे पार पडलेल्या एका सभेमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं.

मध्यप्रदेश : यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये 400 पार करण्यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रचार सभांचा धडाखा लावला आहे. आज नरेंद्र मोदी यांचा मध्यप्रदेशमध्ये दौरा आहे. मुरैना येथे पार पडलेल्या एका सभेमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं. कॉंग्रेसला फक्त त्यांचं कुटुंब महत्त्वाचं असून त्यांनी मध्य प्रदेश राज्याला आजारी राज्याच्या रांगेत बसवलं होतं असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेमध्ये केला.

आम्ही त्यांच्या शिव्याही सहन करू






Source link