PM Modi Speech | मोदींनी निवडणूक भाषणात 2862 वेळा घेतलं स्वत:चं नाव, तर कॉंग्रेसचं…, ‘या’ 5 मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरले | Navarashtra (नवराष्ट्र)

0
22
PM Modi Speech | मोदींनी निवडणूक भाषणात 2862 वेळा घेतलं स्वत:चं नाव, तर कॉंग्रेसचं…, ‘या’ 5 मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरले | Navarashtra (नवराष्ट्र)


मोदींनी निवडणूक भाषणात 2862 वेळा घेतलं स्वत:चं नाव, तर कॉंग्रेसचं…, ‘या’ 5 मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरले

Pm Narendra Modi:  2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी 155 निवडणूक रॅलींमध्ये स्वतःचे नाव म्हणजेच ‘मोदी’ हा शब्द २८६२ वेळा उल्लेक केला…

लोकसभा निवडणुकीच्या ( loksabha election 2024) रणधुमाळी आज (1 जून) शेवटच्या टप्प्यात मतदान सुरु आहे. शेवटच्या टप्प्यात देशातील 8 राज्यांमध्ये एकूण 57 जागांवर मतदान सुरु आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून (EC) 4 जून रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

पुन्हा एनडीएची सत्ता येणार का? ही चर्चा सुरु असताना विरोधकांना नरेंद्र मोदींना चांगलेच घेरले आहे. काँग्रेसने ‘पोस्टमार्टम’अर्थात राजकीय प्रचाराचे विश्लेषण केले. यामध्ये पीएम मोदींच्या भाषणांच्या मुद्दा घेरण्याचा प्रयत्न केला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दावा केला की, पंतप्रधान मोदींनी गेल्या १५ दिवसांच्या निवडणूक रॅलींमध्ये ४२१ वेळा ‘मंदिर’ आणि स्वतःचे नाव ‘मोदी’ हे ७५८ वेळा वापरले आहे.






Source link