PM Modi In Kanyakumari : पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीत दाखल, विवेकानंद रॉकवर करणार ४५ तासांची ध्यान धारणा

0
22
PM Modi In Kanyakumari : पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीत दाखल, विवेकानंद रॉकवर करणार ४५ तासांची ध्यान धारणा

चंदीगडसह पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशच्या ४, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, ओडिशातील ६ आणि झारखंडमधील ३ जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

Source link