PM launches Rs 90 coin | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 90 रुपयांचे नाणे लॉंच; खरेदी करण्यासाठी मोजावे लागणार हजारो रुपये | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
PM launches Rs 90 coin | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 90 रुपयांचे नाणे लॉंच; खरेदी करण्यासाठी मोजावे लागणार हजारो रुपये | Navarashtra (नवराष्ट्र)


Launch of Rs 90 coin by Prime Minister Narendra Modi; Had to pay thousands of rupees to buy

RBI Issue 90 Rupees Coin : भारताच्या सर्व बॅंकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील मध्यवर्ती आणि सर्वात मोठी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) आज 90 चा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत या कार्यक्रमाला उपस्थित होते.

RBI Issue 90 Rupees Coin : भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणारी देशातील मध्यवर्ती आणि सर्वात मोठी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) आज 90 वा वर्धापन दिन, या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी 90 रुपयांचे नाणेही प्रसिद्ध केले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने 3.5 लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली. RBI च्या 90 वर्षांच्या कार्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी RBI ची भूमिका खूप महत्वाची आहे.

थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर






Source link