PISFF 2023: पारंबी लघुपट महोत्सवाची धूम; लंडनपासून ते कझाकिस्तानपर्यंत अनेक देशांनी नोंदवला सहभाग!

0
21
PISFF 2023: पारंबी लघुपट महोत्सवाची धूम; लंडनपासून ते कझाकिस्तानपर्यंत अनेक देशांनी नोंदवला सहभाग!

या महोत्सवात देशपरदेशातून तब्बल ११३ लघुपटांचा समावेश करण्यात आला होता. त्यात विशेषतः युनायटेड स्टेट्स, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम, ब्राझील, युनायटेड अरब एमिरेट्स,ऑस्ट्रेलिया,पोलंड,जर्मनी, क्रोएशिया, सिरियन अरब रिपब्लिक, स्वित्झर्लंड , मेक्सिको, अर्जेन्टिना, कोलंबिया, फ्रांस, इजिप्त, कझाकिस्तान अशा भारतासह परदेशातूनही बऱ्याच लघुपटांचा समावेश होता. यातील उत्कृष्ट लघुपटांच सादरीकरण महोत्सवात करण्यात आलं.

Source link