Pimpri-chinchwad murder : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने बायकोच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नवऱ्याने केला खून

0
23
Pimpri-chinchwad murder : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने  बायकोच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नवऱ्याने केला खून

Pimpri-chinchwad moshi wife murder : पुण्यात पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Crime) येथील मोशी परिसरात एका पतीने आपल्या पत्नीचा खून केला आहे. पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने त्याने हा खून केला आहे.

Source link