PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

0
13
PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

PDCC Bank Baramati Constituency : बँकेच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतरही विनाकारण रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी  पीडीसीसी बँक वेल्हे शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.

Source link