‘राझी’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘पाताल लोक’ या वेब सिरिजमधील दमदार भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता जयदीप अहलावट याला पितृशोक झाला आहे. वडिलांच्या निधनाचे वृत्त कळताच जयदीप अहलावट दिल्लीला रवाना झाले आहे.