pashmina roshan: बहिणीला चित्रपटात पाहून हृतिक रोशनला भावना आवरेना! पोस्ट लिहित म्हणाला ‘पश्मीना तू…’

0
23
pashmina roshan: बहिणीला चित्रपटात पाहून हृतिक रोशनला भावना आवरेना! पोस्ट लिहित म्हणाला ‘पश्मीना तू…’

हृतिक रोशनने पश्मीनावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि लिहिले की, ती भविष्यात खूप काही साध्य करेल, विशेषत:’इश्क विश्क रिबाउंड’ मधील तिचे पदार्पण खूप चांगले आहे. हृतिक पुढे म्हणाला की, पश्मीनाची एक खास शैली आहे, जी त्याला माहित आहे आणि ती जर तिला स्वतःलाही समजली तर, ती आपली ही शैली आणखी वाढवू शकेल. हृतिकच्या या पोस्टनंतर पश्मीनावर सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिला तिच्या उज्वल भविष्यासाठी चाहतेही शुभेच्छा देत आहेत.

Source link