
१३ डिसेंबर रोजी संसदेतील सुरक्षा व्यवस्था भंग प्रकरणातील मास्टरमाईंडला पकडण्यात दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील सहावा आरोपा पकडला आहे. आरोपी ललित झा याला दिल्लीतून अटक करण्यात आली. ललित हा या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचे म्हटले जात आहे.








