Parineeti-Raghav Love Story: १५ वर्ष जुनी ओळख, ‘या’ दिवशी पडले प्रेमात! राघव-परिणीतीची लव्हस्टोरी ऐकलीत?

0
16
Parineeti-Raghav Love Story: १५ वर्ष जुनी ओळख, ‘या’ दिवशी पडले प्रेमात! राघव-परिणीतीची लव्हस्टोरी ऐकलीत?


Parineeti-Raghav Love Story: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाला आता अवघे काही तास उरले असून, आता ही जोडी आपल्या कुटुंबासह आणि काही खास पाहुण्यांसोबत उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पोहोचली आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा हे रविवारी, २४ सप्टेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. राघव एक मातब्बर राजकारणी आहे. तर, परिणीती चोप्रा बॉलिवूडची चर्चित अभिनेत्री आहे. दोघांची क्षेत्र वेगवेगळी असताना यांची भेट नेमकी कशी झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले, याचा किस्सा खूप खास आहे.



Source link