Parbhani violence : परभणीत दुकानं, वाहनांवर दगडफेक; जाळपोळ.. प्रकाश आंबेडकरांचा इशारा

0
16
Parbhani violence : परभणीत दुकानं, वाहनांवर दगडफेक; जाळपोळ.. प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Parbhani Agitation : परभणी शहरातील जिंतूर रोडवर आंदोलकांनी रास्ता  रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाला आता हिंसक वळण आले आहे. पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आल्याने तणावपूर्ण स्थिती आहे.

Source link